Share Market Opening: यूएस फेड बैठकीपूर्वी बाजार सावध; सेन्सेक्स-निफ्टीची सपाट सुरुवात, कोणते शेअर्स तेजीत?

Share Market Today: शेअर बाजारात आज संथ सुरुवात झाली आहे. अमेरिकेतील फेड बैठकीपूर्वी आणि काल एफआयआयने केलेल्या विक्रीमुळे आज बाजार सपाट सुरू झाला आहे. बाजार हिरव्या रंगात उघडले, परंतु नंतर लाल रंगात दिसू लागले.
Share Market Today
Share Market OpeningSakal
Updated on

Share Market Opening Latest Update 17 September 2024: शेअर बाजारात आज संथ सुरुवात झाली आहे. अमेरिकेतील फेड बैठकीपूर्वी आणि काल एफआयआयने केलेल्या विक्रीमुळे आज बाजार सपाट सुरू झाला आहे. बाजार हिरव्या रंगात उघडले, परंतु नंतर लाल रंगात दिसू लागले. सेन्सेक्स 83,000 च्या खाली गेला होता, तर निफ्टी देखील 25,400 च्या खाली होता.

निफ्टी बँक किंचित वाढीसह हिरव्या रंगात होती. हिंदल्को अव्वल कामगिरी करणारा ठरला. काही एफएमसीजी शेअर्समध्येही वाढ दिसून आली. पण आयटी शेअर्समध्ये आज नफा बुकिंग दिसून आला.

Share Market Today
Share Market OpeningSakal
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.