Swiggy IPO: स्विगी 8 टक्के वाढीसह 420 रुपयांवर लिस्ट; शेअर खरेदी करावा का? ब्रोकरेज हाऊसने दिला सल्ला

Swiggy IPO Listing: ऑनलाइन फूड डिलिव्हरी आणि क्विक कॉमर्स कंपनी स्विगीचा शेअर 8 टक्के वाढीसह 420 रुपयांवर लिस्ट झाला आहे. कंपनीने बाजारातून 390 रुपयांच्या इश्यू किंमतीवर पैसे उभे केले होते.
Swiggy IPO Listing Today
Swiggy IPO Listing TodaySakal
Updated on

Swiggy IPO Listing Today: ऑनलाइन फूड डिलिव्हरी आणि क्विक कॉमर्स कंपनी स्विगीचा शेअर 8 टक्के वाढीसह 420 रुपयांवर लिस्ट झाला आहे. कंपनीने बाजारातून 390 रुपयांच्या इश्यू किंमतीवर पैसे उभे केले होते.

स्विगी स्टॉकच्या लिस्टबाबत दोन ब्रोकरेज अहवालही समोर आले आहेत. जेएम फायनान्शियलने 470 रुपयांच्या टार्गेटसाठी स्विगी शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज हाऊसने सांगितले की, फूड डिलिव्हरीमध्ये दोन कंपन्यांच्या वर्चस्वामुळे वाढ आणि नफा वाढतच राहील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.