Swiggy IPO : स्विगी आणणार या वर्षीचा सर्वात मोठा आयपीओ?

फूड डिलिव्हरी कंपनी स्विगी (Swiggy) तिच्या इनिशियल पब्लिक ऑफरच्या (IPO) तयारीत आहे. सॉफ्टबँक-गुंतवणूक केलेल्या कंपनीने त्यांच्या आयपीओद्वारे 1 ते 1.2 अब्ज डॉलर्स उभारण्याची योजना आहे.
Swiggy will bring the biggest IPO of this year share market finance
Swiggy will bring the biggest IPO of this year share market financeSakal
Updated on

फूड डिलिव्हरी कंपनी स्विगी (Swiggy) तिच्या इनिशियल पब्लिक ऑफरच्या (IPO) तयारीत आहे. सॉफ्टबँक-गुंतवणूक केलेल्या कंपनीने त्यांच्या आयपीओद्वारे 1 ते 1.2 अब्ज डॉलर्स उभारण्याची योजना आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, कंपनीला 15 अब्ज डॉलरच्या (सुमारे 1.25 लाख कोटी ) व्हॅल्युएशनवर आपला आयपीओ लॉन्च करायचा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.