'या' ड्रोन कंपनीचा 5 महिन्यात 135% परतावा, आता 2.55 कोटीची नवी ऑर्डर...

ड्रोन डेस्टिनेशन लिमिटेडच्या (DDL) शेअर्सने कायमच आपल्या गुंतवणुकदारांना चांगला परतावा दिला आहे.
This drone company gave 135 percent return in 5 months now a new order of 2.55 crores
This drone company gave 135 percent return in 5 months now a new order of 2.55 croressakal
Updated on

ड्रोन डेस्टिनेशन लिमिटेडच्या (DDL) शेअर्सने कायमच आपल्या गुंतवणुकदारांना चांगला परतावा दिला आहे. नुकतेच कंपनीच्या शेअर्सने 5 टक्क्यांची अपर सर्किट गाठले. हा शेअर एनएसईवर 285.40 रुपयांवर ट्रेड करत आहे. कंपनीला नुकतीच 2.55 कोटीची नवीन ऑर्डरही मिळाली आहे. या वाढीसह कंपनीचे मार्केट कॅप 693.52 कोटी झाले आहे. स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 462 रुपये आणि 52 आठवड्यांचा नीचांक 112.20 रुपये आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.