Jefferies Stocks Buy Idea: भारतीय शेअर बाजारात विदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीमुळे कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती कोसळल्या आहेत. असे अनेक शेअर्स आहेत जे त्यांच्या उच्चांकावरून 30 ते 40 टक्क्यांनी घसरले आहेत. अशा परिस्थितीत, विदेशी ब्रोकरेज हाऊस जेफरीजने गुंतवणूकदारांसाठी आपली इक्विटी स्ट्रॅटेजी तयार करताना, कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी हे सांगितले आहे.