Warren Buffet: वॉरन बफे यांच्या कंपनीने रचला इतिहास; बर्कशायर हॅथवे बनली 1 ट्रिलियन डॉलर असलेली जगातील पहिली नॉन-टेक कंपनी

Berkshire Hathaway: शेअर बाजाराचा बादशाह मानल्या जाणाऱ्या वॉरेन बफे यांची कंपनी बर्कशायर हॅथवेने 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे. या आधीही काही कंपन्यांनी हा टप्पा ओलांडला आहे, पण एक कंपनी वगळता त्या सर्व कंपन्या तंत्रज्ञानाशी संबंधित होत्या.
Warren Buffet’s Berkshire Hathaway
Warren Buffet’s Berkshire Hathaway Sakal
Updated on

Berkshire Hathaway: शेअर बाजाराचा बादशाह मानल्या जाणाऱ्या वॉरेन बफे यांची कंपनी बर्कशायर हॅथवेने 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे. या आधीही काही कंपन्यांनी हा टप्पा ओलांडला आहे, पण एक कंपनी वगळता त्या सर्व कंपन्या तंत्रज्ञानाशी संबंधित होत्या.

एवढेच नाही तर अमेरिकेतील एकही नॉन-टेक कंपनी हा पराक्रम करू शकलेली नाही. ही कामगिरी करणारी बर्कशायर हॅथवे ही पहिली नॉन-टेक कंपनी आहे. 28 ऑगस्ट रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाली आणि तो 0.8 टक्क्यांनी वाढला. शेअर्सच्या वाढीमुळे कंपनीचे बाजारमूल्य 1 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.