What are FPI and FII: शेअर बाजारात सातत्याने घसरण सुरू असून, त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याचे सर्वात मोठे कारण परदेशी गुंतवणूकदार आहेत. दररोज FPI शेअर बाजारातून पैसे काढत आहे. काही लोक त्यांना FII असेही म्हणतात. पण FPI आणि FII म्हणजे काय आणि दोघांमध्ये काय फरक आहे? आणि तो भारतीय शेअर बाजाराचा महत्त्वाचा भाग कसा आहे?