Stock Markets Crash: शेअर बाजारात पैसे का बुडत आहेत? कोण आहे बाजाराचा खरा 'विलन'?

Stock Markets Crash Today: देशांतर्गत शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून सतत घसरण पाहायला मिळत आहे. काल सलग पाचव्या दिवशी बाजार कोसळला. निफ्टी साडेचार महिन्यांतील नीचांकी पातळीवर आला आहे. आज निफ्टी 35 अंकांनी घसरून 23,523 वर व्यवहार करत आहे.
Stock Market Crash
Stock Market CrashSakal
Updated on

Why Stock Markets Crash: देशांतर्गत शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून सतत घसरण पाहायला मिळत आहे. काल सलग पाचव्या दिवशी बाजार कोसळला. निफ्टी साडेचार महिन्यांतील नीचांकी पातळीवर आला आहे. आज निफ्टी 35 अंकांनी घसरून 23,523 वर व्यवहार करत आहे. सेन्सेक्स 163.03 अंकांनी घसरून 77,527 वर व्यवहार करत आहे. काल गुंतवणूकदारांचे जवळपास 8 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.