ZEEL share Price: पुनित गोएंका यांनी व्यवस्थापकीय संचालकपदाचा राजीनामा जाहीर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी झी एंटरटेनमेंटचे शेअर्स वाढू लागले आहेत. मंगळवारी बीएसईवर झी एंटरटेनमेंटच्या शेअर्सनी सुमारे 8 टक्क्यांची वाढ नोंदवली. मात्र, गोयंका सीईओ म्हणून कार्यरत राहतील.