सिद्धार्थ खेमका
केंद्रीय अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात काही चढ-उतार झाले असले, तरीही एकंदर दिशा तेजीची असल्याने गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळत आहे. शेअर बाजारात घसरण झाली, की गुंतवणूकदारांना खरेदीची संधी असते.
ती साधून शेअर बाजारातील तेजीचा लाभ घेण्यासाठी अभ्यासपूर्वक योग्य शेअरची निवड करून योग्यवेळी खरेदी-विक्री करणे गरजेचे असते.
सध्या अर्थसंकल्पानंतरची ही पर्वणी साधण्याकरिता काही निवडक शेअरची शिफारस येथे करण्यात आली आहे.
(उद्दिष्टपूर्तीचा अपेक्षित कालावधी : एक वर्ष)