Share Market:नव्या मोदीपर्वात गुंतवणुकीसाठी उत्तम शेअर कोणते?

Investment Advice : मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लि.च्या रिटेल रिसर्च, ब्रोकिंग अँड डिस्ट्रिब्युशन विभागाचे प्रमुख असलेले सिद्धार्थ खेमका सांगतायत आगामी काळात कोणते शेअर्स चमकतील
Investment Advice
Investment Advice E sakal
Updated on

नव्या सरकारच्या नव्या पर्वात कोणत्या क्षेत्रातील शेअर चमकतील, याची उत्सुकता सर्वांना आहे. अलीकडच्या काळात भारतीय शेअर बाजारातही चढ-उतार झाले आहेत. अभ्यासपूर्वक योग्य शेअरची निवड केल्यास चांगला फायदा मिळवणे सहज शक्य असते. शेअर बाजारात खरेदीची संधी साधण्यासाठी काही शेअरची शिफारस करण्यात येत आहे. (उद्दिष्टपूर्तीचा अपेक्षित कालावधी : एक वर्ष)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.