हौस ऑफ बांबू : दोन विश्वास…एक विजय!

नअस्कार! पुढले काही आठवडे किंवा महिने मला वेळ मिळायचा नाही, हे वाचकांना आधीच सांगून ठेवत्ये. खूप कामं आहेत आणि वेळ फार्फार थोडा.
hous of bamboo
hous of bamboosakal
Updated on

नअस्कार! पुढले काही आठवडे किंवा महिने मला वेळ मिळायचा नाही, हे वाचकांना आधीच सांगून ठेवत्ये. खूप कामं आहेत आणि वेळ फार्फार थोडा. सर्वात मोठं काम आहे ते साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडण्याचं!

आगामी ९८ वं अखिल भारतीय साहित्य संमेलन दिल्लीत तालकटोरा स्टेडियमवर फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये भरेल, असं जाहीर झालं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.