हे विश्व अफाट आहे. हायड्रोजन या मूलद्रव्याने आच्छादलेले आहे. त्यामुळे कुठेतरी जीवसृष्टी असेल आणि तीही हायड्रोजनचा उपयोग संकेतासाठी करीत असेल, असे शास्त्रज्ञांना वाटते.
हे विश्व अफाट आहे. हायड्रोजन या मूलद्रव्याने आच्छादलेले आहे. त्यामुळे कुठेतरी जीवसृष्टी असेल आणि तीही हायड्रोजनचा उपयोग संकेतासाठी करीत असेल, असे शास्त्रज्ञांना वाटते. पुनरुज्जीवित झालेल्या ‘सेटी’ प्रकल्पाची यासंदर्भात माहिती.