- गीता कुलकर्णी
भारताने २३ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशाजवळ ‘विक्रम’ लँडर सुरक्षित आणि सहजपणे उतरवले आणि चंद्राच्या पृष्ठभागावर प्रज्ञान बग्गी यशस्वीपणे उतरवली. या कामगिरीच्या स्मरणार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दरवर्षी २३ ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे.