‘आर्थिक युद्धा’ची चिन्हे

अमेरिकेत ट्रम्प अध्यक्षस्थानी विराजमान झाल्यानंतर जगातील युद्धे थांबतील, अशी एक शक्यता वर्तवली जात आहे. पण पुढचा काळ ते आल्यानंतर जगातील ‘अर्थयुद्धा’चा असू शकतो.
Gautam Adani
Gautam Adani Sakal
Updated on

एकीकडे महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही राजकारणात अदानी उद्योगसमूहाला मिळणाऱ्या सवलतींचा मुद्दा तापविण्यात आला असतानाच उद्योगपती गौतम अदानी यांच्यासह आठ जणांवर लाचखोरीप्रकरणात न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टात आरोपपत्र दाखल झाले आहे. या बातमीचे भारतात राजकीय पडसाद उमटले नसते तरच नवल. राष्ट्रीय सौर ऊर्जा महामंडळाशी १२ गिगावॅट वीजपुरवठ्याची कंत्राटे केल्यानंतर सौरऊर्जा प्रकल्पांतील वीज वाढीव दराने खरेदी करावी म्हणून भारतीय अधिकाऱ्यांना २६ कोटी ५० लाख डॉलर म्हणजे सुमारे २२०० कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप अमेरिकेच्या न्यायविभागाने केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.