अग्रलेख : सुप्त क्षमतांना साद

देशाच्या अठ्ठ्याहत्तराव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणात पुन्हा एकदा सकारात्मकतेचा जागर जाणवला.
prime minister narendra modi speech red fort
prime minister narendra modi speech red fortsakal
Updated on

अर्थव्यवस्थेपासून इतर अनेक बाबतीत काही आव्हाने समोर असली तरी मोदींचा प्रयत्न दिसला तो आपली स्वप्ने शाबूत ठेवून त्यासाठी लोकशक्ती जागी करण्याचा.

देशाच्या अठ्ठ्याहत्तराव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणात पुन्हा एकदा सकारात्मकतेचा जागर जाणवला. यावेळचे भाषण हे त्यांनी लाल किल्ल्यावरून केलेले अकरावे भाषण होते. सलग तिसऱ्या मुदतीसाठी त्यांना सत्ता मिळाली; परंतु त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला लोकसभा निवडणुकीत मिळालेला जनादेश मोदींना अपेक्षा होती, तेवढा नव्हता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.