लाज वाटली पाहिजे!

मान खाली नेणाऱ्या प्रसंगांतून काही शिकायला हवे. खऱे तर राजकीय पक्षांनी एकत्र येऊन आचारसंहिता तयार करायला हवी.
Maharashtra politics
Maharashtra politicsSakal
Updated on

अग्रलेख

‘लाडक्या बहिणी’च्या नावाचा महाराष्ट्रात जप सुरु आहे. ही जपमाळ ओढल्याने सत्तेची माळ गळ्यात पडेल, असे सत्ताधारी महायुतीला वाटते, तर लाडक्या बहिणींचे मानधन वाढवून देऊ, असे सांगत महाविकास आघाडीचे नेतेही आपले भगिनीप्रेम कसे अधिक गहिरे आहे, ते दाखविण्याच्या स्पर्धेत उतरले आहेत. एकूणच राजकीय पक्षांचे स्त्रीदाक्षिण्य प्रत्येक मतदारसंघात जणू दुथडी भरुन वाहाताना दिसत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.