अग्रलेख : न्यायदेवतेचा आत्मशोध!

भारताची न्यायव्यवस्था ही स्वत:चा इतिहास, वर्तमान आणि भविष्य घडवण्यासाठी समर्थ आहे. तिला साम्राज्यवादाची लक्तरे मंजूर नाहीत.
lady of justice
lady of justiceESakal
Updated on

भारताची न्यायव्यवस्था ही स्वत:चा इतिहास, वर्तमान आणि भविष्य घडवण्यासाठी समर्थ आहे. तिला साम्राज्यवादाची लक्तरे मंजूर नाहीत.

‘Don’t be satisfied with stories, how things have gone with others. Unfold your own myth," असे तेराव्या शतकाच्या प्रारंभी होऊन गेलेल्या विख्यात सूफी तत्त्वज्ञ रुमी यांनी म्हटले होते.

आपल्या मिथकांचा अन्वयार्थ आपणच लावायचा. इतरांच्या मोजपट्ट्या तिथे लावू नका, असे त्यांना म्हणायचे असणार. रुमींचे हे वचन आठवण्याचे कारण एवढेच की नुकताच भारतीय न्यायदेवतेचा कायापालट झाला. ब्रिटिश साम्राज्यापासून भारतीय न्यायालयांमध्ये न्यायदेवतेची जी मूर्ती दिसत होती, तिचा बाज आता बदलला आहे. जुनी साहेबी वस्त्रप्रावरणे तिने टाकून दिली आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.