नअस्कार! इथं तुम्ही इलेक्शनमधल्या चहाड्याचुगल्या, हारप्रहार मिटक्या मारत टीव्हीवर बघत बसलात, आणि तिकडे सांगलीत एक अति मनोज्ञ सोहळा पार पडला, त्याकडे कुणाचं लक्ष गेलं का? तुम्ही म्हंजे हे असेच. आयपीएल सुरु झालं की नुसतं क्रिकेट, क्रिकेट, क्रिकेट, आणि इलेक्शन आलं की शिव्या, शिव्या, शिव्या!!