Haryana Jammu Kashmir Election Result Exit Poll
- सुनील चावके
लोकसभा निवडणुकीनंतरही भाजपची घसरण थांबलेली नाही, असे जर निकालातून स्पष्ट झाले, तर त्याचा परिणाम महाराष्ट्र व झारखंडच्या विधानसभा निवडणुकांवर होऊ शकतो; पण पराभूत होऊनही या दोन्ही राज्यांमध्ये विरोधी पक्षांवर कुरघोडी करून सत्तेत परतण्याची भाजपची रणनीती यशस्वी झाल्यास निवडणुकांमध्ये नेत्रदीपक यश नोंदविणाऱ्या विरोधी पक्षांवरच नाउमेद होण्याची वेळ येऊ शकते.