जनगणनेचा सापळा

नेहमीच्या ठळक बातम्यांमध्ये नुकताच सेन्सस (जनगणना) हा शब्द येऊ लागला आहे. आपल्याला ठाऊक आहे की वर्तमान काळ हा देशाच्या राजकीय इतिहासातील विशेष असा आहे. गेल्या दशकात अनेक जुन्या नियमांचे अर्थ नव्याने शोधले गेले. काही गाडले गेले तर अनेक शीतगृहात ठेवले गेले.
जनगणनेचा सापळा
जनगणनेचा सापळाsakal
Updated on

राष्ट्रहिताच्या नजरेतून

- शेखर गुप्ता

मोदी सरकारकडून जनगणनेची तयारी सुरू झाल्यामुळे कास्ट, कोॲलिशन आणि कॉन्स्टिट्यूशन या तीन ‘सी’चे महत्त्व असलेल्या वास्तवाचे परीक्षण करण्यास आपण प्रवृत्त होतो. भाजपची यंत्रणा आपल्या वाटचालीत या सगळ्यांना कवेत घेऊ शकते. मात्र, निवडणुकीच्या निकालाने चित्र बदलले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.