आर्थिक सुबत्ता हवीच; पण सोबतीला बुद्धिजीवी, जीवनमूल्य मानणारा, नीतिमूल्यांची चाड असणारा समाजही हवा. कोणत्याही राष्ट्राची हीच खरी संपत्ती ठरते. साक्षरतेच्या या आयामाशी आपण आपल्याला जोडून घ्यायला हवे. येत्या रविवारी (ता.आठ सप्टेंबर) असलेल्या आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाच्या निमित्ताने एक चिंतन.