आर्थिक विषमता आपल्या देशात वाढते आहे, यासंबंधी मोठ्या प्रमाणात एकमत आहे; पण यावर सखोल चर्चा आवश्यक आहे. आपल्या देशानेही निदान नजीकच्या अल्पकाळात तरी विकासाला प्राधान्य द्यावे. ‘ग्रोथ मॅटर्स’ हे कधीही विसरता कामा नये.