ढिंग टांग: जातो माघारी, जातो माघाऽऽरी..!

अखिल भारतीय ‘बंड करा, माघार घ्या’ मंडळाने सर्व पक्षांच्या नेत्यांना निवेदन देत आपले आभार मानले आहेत. यापुढेही असहकार्याची अपेक्षा ठेवली आहे.
Maharashtra political parties
Maharashtra political partiessakal
Updated on

ढिंग टांग:

आदरणीय कर्मवीर भाईसाहेब,

जय महाराष्ट्र. अखिल भारतीय ‘बंड करा, माघार घ्या’ मंडळाच्या वतीने आपणांस हे निवेदन देत आहे. इतर सर्व पक्षांच्या नेत्यांना (पक्षी : कायदेशीर पक्षप्रमुख, बेकायदेशीर पक्षप्रमुख, हंगामी पक्षप्रमुख आणि त्यांचे वारसदार, नातलग, आप्तेष्ट वगैरे) सदरील निवेदनाची प्रत पाठवण्यात येत आहे. अ. भा. बं. क. मा. घ्या मंडळातर्फे आपले आभार मानण्यात येत आहेत. आपण न केलेल्या सहकार्याबद्दल मन:पूर्वक आभार. असेच असहकार्य यापुढेही कायम राहील, अशी अपेक्षा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.