‘ॲमेझॉन’ला कोरडेपणाच्या झळा!

हवामान बदलाचे दृश्य परिणाम आता दिसायला लागले आहेत. जगातील सर्वात मोठी नदी म्हणून ओळखली जाणारी ॲमेझॉन नदी मागील चार दशकानंतर प्रथमच कोरडी पडली आहे.
Amazon River
Amazon Riversakal
Updated on

- डॉ. मालिनी नायर, nairmalini2013@gmail.com

हवामान बदलाचे दृश्य परिणाम आता दिसायला लागले आहेत. जगातील सर्वात मोठी नदी म्हणून ओळखली जाणारी ॲमेझॉन नदी मागील चार दशकानंतर प्रथमच कोरडी पडली आहे. कधीतरी विस्तीर्ण वाहणाऱ्या ॲमेझॉनचे पात्र कोरडेठाक झाले असून नदीत नावालाच कुठेतरी पाण्याचे डबके दिसत आहे. त्यावर उपाय म्हणून ब्राझीलमध्ये ॲमेझॉन नदीचे खोलीकरण करण्यात येत आहे; मात्र हा काही शाश्वत उपाय नाही. त्यामुळे ॲमझॉनसह तिच्या उपनद्यांना जोडलेल्या लहान-सहान नद्या कोरड्या पडतील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.