चारचाकींचं हरित इंधनमंथन

भारतीय वाहन-उद्योग सध्या अशाच एका महत्त्वाच्या बदलाच्या वळणावर आहे. हा बदल जे जुनं किंवा प्रचलित आहे त्याच्याच पटलावर नवी मांडणी करू पाहण्याचा नाही.
automobile industry four-wheeler green fuel  e vehicle ghg
automobile industry four-wheeler green fuel e vehicle ghgsakal
Updated on

- डॉ. रवींद्र उटगीकर

जे जुनं नको त्याच्याशी झगडा करण्यात नव्हे तर, जे नवं हवं त्याची उभारणी करण्यात आपली ऊर्जा खर्च करणं हे बदल अंगीकारण्याचं गमक असतं.

- सॉक्रेटिस

भारतीय वाहन-उद्योग सध्या अशाच एका महत्त्वाच्या बदलाच्या वळणावर आहे. हा बदल जे जुनं किंवा प्रचलित आहे त्याच्याच पटलावर नवी मांडणी करू पाहण्याचा नाही. हे पटल थेट भिरकावून दिल्यानंच आपल्याला अपेक्षित बदल घडणार आहे, अशी धारणा बाळगूनही तो साकारणार नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.