डॉ. कैलास कमोद
पंछी बनूँ उडती फिरूँ मस्त गगन में
आज मैं आज़ाद हूँ दुनिया के चमन में
‘भाकरी हवी की स्वातंत्र्य’ हा वाद मानवी आयुष्यात नेहमीचाच आहे. भाकरी मिळाली तरीही स्वातंत्र्य पाहिजेच असतं. पारतंत्र्यात मिळालेली भाकरी माणूस नाइलाजास्तव खाईलसुद्धा; पण स्वातंत्र्यासाठी तो आपली धडपड सुरूच ठेवील. स्वातंत्र्यातलं सुख म्हणा, आनंद म्हणा अथवा मनसोक्त जगणं म्हणा हा जीवनातला काहीतरी वेगळाच आस्वाद आहे. सैराट होण्यातली अनुभूती ही अशी असते...
ओ ऽऽ मेरे जीवन में चमका सवेरा
ओ मिटा दिल से वो गम का अँधेरा
ओ ऽऽ हरे खेतों में गाए कोई लहरा
ओ यहाँ दिलपर किसी का न पहरा
रंग बहारों ने भरा मेरे जीवन में
आज मैं आज़ाद हूँ दुनिया की चमन में
पंछी बनूँ...