- मुक्ता चैतन्य, muktaachaitanya@gmail.com
कुठलेही नवीन सामाजिक, कौटुंबिक बदल निरनिराळे ताण निर्माण करत असतात. तंत्रज्ञानाच्या वेगवान प्रगतीबरोबरही काही ताण तयार होत आहेत... काही नवे आजार निर्माण होत आहेत. त्यांची माहिती आपण मागच्या भागात घेतली. या आजारांवर उपाय काय, हेही लक्षात घेणं आवश्यक आहे. याबाबतच्या पाच पायऱ्या आहेत. त्या आपण आज समजून घेणार आहोत.