गोविंदा आला रे आला...

भारतीय संस्कृतीत श्रीकृष्णाच्या लीलांचं मोठं कौतुक केलं जातं. बाललीला करणारा कान्हा आणि गोपिका यांचं अद्वैत काही निराळंच.
Dahi handi Celebration
Dahi handi Celebrationsakal
Updated on

भारतीय संस्कृतीत श्रीकृष्णाच्या लीलांचं मोठं कौतुक केलं जातं. बाललीला करणारा कान्हा आणि गोपिका यांचं अद्वैत काही निराळंच. गोपिकांच्या हंडीतलं दूध-दही-लोणी चोरून, पळवून, हंडी फोडून आपल्या सवंगड्यांबरोबर ते चाखण्यातला आनंद जसा कान्हाला मिळत असे तसाच तो गोपिकांच्याही कौतुकाचा विषय असे. संत नामदेवमहाराजांनी आपल्या गवळणीत असं वर्णन केलेलं आहे :

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.