Dalit Community
Dalit Communitysakal

दलित राजकारण ‘राष्ट्रीय’ व्‍हावे!

गटातटात विभागलेल्या दलित राजकीय पक्षांनी एकत्र येऊन राष्‍ट्रीय स्तरावर आघाडी स्थापन करण्याचा गांभीर्याने विचार करणे ही काळाची गरज आहे.
Published on

- हरीश एस. वानखेडे, enarish@gmail.com

सध्याच्या दलित नेतृत्वाकडे दलित चळवळीला उभारी देणाऱ्या आणि निवडणुकीतील लढाईत यश मिळवण्यासाठी मागास वर्गाची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी आवश्‍यक राजकीय दूरदृष्‍टीचा आणि प्रभावी सामाजिक उपक्रमांचा अभाव असल्याचे दिसते.

Loading content, please wait...