अशी ही स्नेहसूत्राच्या 'दीपज्योती'ची दीपावली !

का स्नेह सत्र वैश्वानर। जालिया ही संसारा। हातवटी नेणता वीरा । प्रकाश नाही।। - ज्ञानदेव
Diwali festival
Diwali, festivasakal
Updated on

श्रीराम भट

दीपावली उत्सव हा नक्षत्रलोकाशी संबंधित आहे. या नक्षत्रलोकातील काही नक्षत्रं ही दैवी संपत्तीचं रक्षण करणारी आहेत. अशा या नक्षत्रांवरच दीपावली अवतरत असते ! त्यामुळंच दीपावलीतील नरक चतुर्दशीचं अभ्यंगस्नान हे दैवी संपत्तीचा स्पर्श घडवणारे आहे आणि त्यानंतरचं लक्ष्मीपूजन हे एक भक्तिभावातून या दैवी संपत्तीचं धारण-पोषण करत बलिप्रतिपदेला त्या परमेश्वराला आत्मसमर्पण करत एक चिरंतन असं आत्मवैभव प्राप्त करत असते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.