या लेखात पृथ्वी शॉ आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यातील करिअरच्या भिन्नतेवर प्रकाश टाकला आहे. कर्तव्य आणि शिस्त यांचे महत्त्व लक्षात घेतल्यास, शॉच्या अपयशाच्या मागे बेशिस्तीचा हात आहे, तर सुंदरच्या यशामागे प्रामाणिकतेचा ठसा आहे.
आपण कोणतेही कर्तव्य करत असो, त्याचा आदर करणं म्हणजेच ईश्वरी पूजन असते. त्यासाठी मंदिरात जाऊन नामस्मरण करायलाच पाहिजे असे नाही. चराचरात भगवंत आहे मात्र आपल्या कर्तव्याप्रति प्रामाणिकताच समाधानाचा आणि यशाचा मार्ग दाखवत असतो.