- डॉ. प्राक्तन वडनेरकर, sakal.avtaran@gmailcom
आज जवळपास १५ दशलक्ष नागरिकांना हिमालयातील बदलांचा थेट धोका आहे. एक दशलक्षापेक्षा जास्त लोकसंख्या हिमतलावांपासून ५० किमीच्या आतील क्षेत्रात राहत आहे. त्यातील बहुतांश भारत, पाकिस्तान, नेपाळ आणि चीनमध्येच आहेत. अशा संभाव्य धोक्यांपासून बचाव करायचा असेल, तर हिमतलावांचा सखोल अभ्यास करणे अत्यावश्यक आहे.