पंच कैलासचा अद्भुत अनुभव

पंच कैलास म्हणजे असे पाच पर्वत जे भगवान शंकराच्या पावन स्पर्शानं पवित्र झाले आहेत. या पाचही पर्वतांना एका धाग्यात गुंफणारी एक यात्रा आहे, जी पंच कैलास यात्रा म्हणून ओळखली जाते.
Panch Kailas
Panch Kailassakal
Updated on

हिमालय हा विविधतेनं नटलेला आहे. इथं भूगोल आहे, इथं इतिहास आहे, इथं अद्‍भुत जीवन आहे, इथं अध्यात्म आहे. हिंदू धर्माशी निगडित अनेक गोष्टी हिमालयात दडलेल्या आहेत आणि येथील पर्वत त्यांची साक्ष देत हजारो वर्ष उभे आहेत. अशाच एका पर्वत समूहाशी निगडित आहे एक प्रसिद्ध समूह, पंच कैलास या नावानं ओळखला जाणारा.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.