असे होते दिवस (भाग १)

‘प्रफुल्ल पिक्चर’चे मालक मा. विनायक कर्नाटकी माईला म्हणाले. आनंदानं ते पुढं म्हणाले : ‘आता आम्हाला मुंबईस काम मिळालं आहे.
usha asha mina lata mangeshkar
usha asha mina lata mangeshkarsakal
Updated on

- हृदयनाथ मंगेशकर, saptrang@esakal.com

‘माई, तुम्हाला एक आनंदाची वार्ता सांगायची आहे,’

‘प्रफुल्ल पिक्चर’चे मालक मा. विनायक कर्नाटकी माईला म्हणाले. आनंदानं ते पुढं म्हणाले : ‘आता आम्हाला मुंबईस काम मिळालं आहे. ‘राजकमल स्टुडिओ’चे मालक व्ही. शांताराम यांनी त्यांचा स्टुडिओ आम्हाला भाड्यानं दिला आहे. कंपनीतल्या कर्मचाऱ्यांसाठी नाना चौकात जागा मिळाली आहे. या महिन्याच्या शेवटी मी हिंदी चित्रपट सुरू करीन. आम्ही सगळे या आठ दिवसांत मुंबईला जाऊ. मी आता लताला घेऊन पुढं जातो. मग जागा मिळाली की तुम्हाला आणि मुलांना मुंबईला नेतो.’

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.