पितरांचे आशीर्वाद प्राप्त करून देणारा 'पितृ गायत्री मंत्र'

pitru
pitruesakal
Updated on


पितृपक्ष पावनपर्व दरवर्षी भाद्रपद कृष्णपक्षात असते. भाद्रपद प्रतिपदा ते भाद्रपद अमावास्या, ज्यास सर्वपित्री अमावस्या संबोधतात, हा कालखंड आपल्या पूर्वजांचे स्मरण, पूजन- तर्पण, भोजनादी करून पितरांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे असतात. पितरच आपल्या जन्माचे
कारण असतात. त्यांच्यामुळेच व्यक्तीस जीवनात प्राप्त योग्य दिशा राहावी आणि चुकीची दिशा मिळू नये, तसेच समृद्धी, सुखशांती, आत्म समाधान, वंशवृद्धी आदी सर्व मिळावे म्हणून पितृकर्म केले जाते.


ज्योतिष यजुर्वेदानुसार पितृपक्षात तसेच, नेहेमीच पितृदोष निवारण व्हावा आणि पितरांचे आशीर्वाद प्राप्त व्हावे, यासाठी पितृगायत्री मंत्र सर्वश्रेष्ठ आहे. या मंत्राचा यथाशक्ती जप केला असता, पितर तृप्त होऊन कृपावंत होतात.

पितृगायत्री मंत्र : वैदिक

पितृभ्यः स्वाध्यायीभ्यः स्वधा नमः। पितामहेभ्यः स्वध्यायीभ्यः स्वधा नमः।
प्रपिता महेभ्यः स्वधायीभ्यः स्वधा नमः। अक्षां पितरोमी मदंत पीतरोती तृपंत पितरः। पितरः शुन्दध्वमः॥

पितृगायत्री मंत्र : पौराणिक

ओम देवताभ्यः पितृभ्यच महायोगीभ्य एवच।
नमः स्वाहायै स्वधायै नित्यमेव नमो नमः॥

pitru
अनुभव अष्टहजारी अष्टाध्यायातला...
pitru
तंत्रोपासनेचं गूढ वैतालमंदिर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.