आसाममधील दोन गावांतील दैनंदिन व्यवहार आणि शाळांतील शिक्षण संस्कृत भाषेत होतात, हे दर्शविते की संस्कृत शिकल्यानं केवळ वारशाचा सन्मान होत नाही, तर ज्ञानवर्धनही होतो.
आसाममधील दोन गावांतील दैनंदिन व्यवहार चक्क संस्कृत भाषेतून होत आहेत. तेथील शाळेतही संस्कृत विषय अनिवार्य आहे. संस्कृत शिकणे म्हणजे केवळ त्या समृद्ध वारशाचा सन्मान नसून ज्ञानवर्धनासाठी ते किती आवश्यक आहे, याचा प्रत्यय त्यातून येतो...