जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

देशाचे राजकारण आता कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी निर्धारित केलेल्या अजेंड्यावर होऊ लागले आहे. राहुल गांधींनी भारतात जातिनिहाय जनगणना घडवून आणणे हा आपल्या राजकारणाचा केंद्रीय मुद्दा केला आहे.
VP Singh
VP Singh
Updated on

सन २०२४ च्या लोकसभा निवडणूक निकालांचे दूरगामी राजकीय परिणाम होत आहेत. या निकालांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपला सलग तिसर्‍यांदा सत्तेत आणले असले, तरी देशाचे राजकारण आता कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी निर्धारित केलेल्या अजेंड्यावर होऊ लागले आहे. राहुल गांधींनी भारतात जातिनिहाय जनगणना घडवून आणणे हा आपल्या राजकारणाचा केंद्रीय मुद्दा केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.