- सुदर्शन चव्हाण, chavan.sudarshan@gmail.com
‘मेयळगन’ नावाचा एक अत्यंत साधा, भावनिक अन् अगदी जुन्या पद्धतीचा वाटावा असा तमिळ सिनेमा नुकताच आलाय. अगदी प्रेक्षकांच्या हृदयाला हात घालतो. सिनेमाची कथा अत्यंत साधारण आहे. तो केवळ त्यातील भावनिकतेवर थांबत नाही, हे सी प्रेमकुमारच्या दिग्दर्शनाचं आणखी एक वैशिष्ट्य...