- प्रा.विशाल गरड
नकळत आपण सगळेच स्वतःच्या आयुष्याला स्क्रोलमध्ये रोल करत आहोत. मोबाइल नव्यानं मार्केटमध्ये आला होता, तेव्हा ‘करलो दुनिया मुठ्ठी में’ अशी त्याची जाहिरात व्हायची पण दुनिया मुठ्ठी में करण्याच्या नादात उलट माणसाचं आयुष्यच त्या मोबाइलनं त्याच्या स्क्रीनमध्ये कैद करून घेतलं.