पॅरालिंपिकमध्ये भारताच्या खेळाडूंनी २९ पदके जिंकून इतिहास रचला. ऑलिंपिकमध्ये मात्र निराशा झाली होती. २०३६ मध्ये भारतात ऑलिंपिक व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर ऑलिंपिकच्या तयारीला भारताने लागावे, असे मत क्रीडा संघटक अरविंद प्रभू यांनी व्यक्त केले.