गवतातील मोर

काळवीटांचे मोठाले कळप येथील गवताळ कुरणांमधून बागडताना, टणाटण उड्या मारताना मी आधी पाहिले होते. तणमोर, नीलगाय, लांडगे, तरसही पाहिले होते.
lesser florican
lesser floricansakal
Updated on

- केदार गोरे, gore.kedar@gmail.com

एका प्रकल्पांतर्गत एकूण १२ तणमोरांवर टॅग बसविण्याचे काम फत्ते झाले. त्यातील टॅग केलेली एकमेव मादी तणमोर गुजरात व महाराष्ट्रमार्गे तेलंगणात पोहोचली व तेथे वास्तव्य करून विणीसाठी परतताना चंद्रपूर जिल्ह्यातील एका विजेच्या तारेवर आदळून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. जर त्या मादीवर टॅग नसता, तर ही घटना कधीच कळली नसती. ही घटना अत्यंत दुःखद होती; पण त्याचबरोबर अशा संशोधनांचे महत्त्व अधोरेखित करणारीही होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()