एका घराचं विसर्जन

ब्राउनशुगर समस्येचा अभ्यास ह्या निमित्ताने तो माझ्या आयुष्यात ‘शोधपत्रकार’ म्हणून आला. त्यातून गर्द ही वृत्तपत्र मालिका, पुढे मुक्तांगण ही संस्थाच (२९ ऑगस्ट १९८६) अस्तित्वात आली आणि ‘गर्द’ हे पुस्तक सुद्धा प्रकाशित झालं.
Psychiatrist investigator brown sugar problem gard book
Psychiatrist investigator brown sugar problem gard booksakal
Updated on

- डॉ. आनंद नाडकर्णी

गेली बेचाळीस वर्षे, पुणे शहरातला माझा पत्ता म्हणजे ‘कृष्णा बिल्डिंग, पत्रकारनगर, ऑफ सेनापती बापट रोड.’ हे घर अनिल आणि सुनंदा अवचटांचं. मी ह्या पत्त्यावर दाखल झालो तो सुनंदाचा ‘व्यवसाय-मित्र’ म्हणजेच सायकिॲट्रिस्ट म्हणून. त्या वेळी माझं आणि अनिलचे समीकरण जुळलं नव्हतं. ते यथावकाश जुळून आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.