- सुलक्षण कुलकर्णी, saptrang@esakal.com
महाराष्ट्र क्रिकेटला ८३ वर्षांचा मोठा इतिहास आहे. स्वातंत्र्यपूर्व म्हणजेच १९४४ मध्ये महाराष्ट्राने दि. ब. देवधर यांच्या नेतृत्वाखाली रणजी करंडक जिंकला होता. त्यानंतर चंदू बोर्डे या अतिशय चाणाक्ष कर्णधारांच्या नेतृत्वाखालीही अंतिम सामने खेळलो पण रणजी विजेतेपद काही हाती लागले नाही. जे झाले ते झाले.