अलीकडे शहरातील गर्दी आणि कोलाहलाने माणसाचे सारे जीवन व्यापून टाकले आहे. त्यापासून दूर शांतता आणि निवांतपणा शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे... अशा आनंदयात्रींची संख्या वाढू लागली आहे.