- अपूर्वा जोशी apurvapj@gmail.com, मयूर जोशी joshimayur@gmail.com
फार पूर्वी संवादासाठी टेलिफोन वापरले जात, मग कालानुरूप त्यात बदल होत पहिले मोठे, अगदी वीट वाटावी अशा आकाराचे, मोबाइल फोन आले, मग त्यांचा आकार लहान होत गेला आणि फिचर्स वाढत गेले पण माणसाच्या संवाद क्षमतेमध्ये खरी क्रांती आली ती व्हॉट्सॲप या संपर्काच्या ॲपनंतरच.