सुभाषितरत्नानि : संकीर्ण (५)

दुष्ट मनुष्यरूपी सापाची मारण्याची रीत किती विचित्र आहे! तो एकाच्या कानात चहाडीचं विष घालून दंश करतो; पण ज्याला दंश केला तो मरत नाही तर, ज्याच्याबद्दल चहाडी केली तो दुसराच प्राणाला मुकतो.
Subhash Ratnani sankirn 5
Subhash Ratnani sankirn 5sakal
Updated on

- मंजिरी धामणकर

अहो खलभुजङ्गस्य विचित्रोऽयं वधक्रमः।

अन्यस्य दशति श्रोत्रमन्यः प्राणैर्वियुज्यते ।।

अनुवाद : मनुष्यरूपी दुष्ट सर्प तो वधितो विचित्र रीतीने चहाडि करुनी डसतो एका, दुजा मरे त्या जहराने

अर्थ : दुष्ट मनुष्यरूपी सापाची मारण्याची रीत किती विचित्र आहे! तो एकाच्या कानात चहाडीचं विष घालून दंश करतो; पण ज्याला दंश केला तो मरत नाही तर, ज्याच्याबद्दल चहाडी केली तो दुसराच प्राणाला मुकतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.