सप्तरंग
टाटा समूहाचे पुढे काय?
टाटा सन्सने २०२२ मध्ये आपल्या नियमावलीत बदल करून एकच व्यक्ती एकाच वेळी टाटा सन्सचा अध्यक्ष आणि ट्रस्टचा अध्यक्ष ही दोन पदे धारण करू शकणार नाही, असे ठरविले.
- माधव जोशी, Joshimj2002@gmail.com
टाटा सन्सने २०२२ मध्ये आपल्या नियमावलीत बदल करून एकच व्यक्ती एकाच वेळी टाटा सन्सचा अध्यक्ष आणि ट्रस्टचा अध्यक्ष ही दोन पदे धारण करू शकणार नाही, असे ठरविले. त्यामुळे नोएल टाटा हे समूह अध्यक्ष होऊ शकत नाहीत. त्यांचे वयही ६६ वर्षे आहे. त्यामुळेही ते टाटा सन्सचे अध्यक्ष होऊ शकणार नाहीत. ट्रस्टचे अध्यक्ष म्हणजे खरे मालक या नात्याने ते समूहाच्या धोरणांना नवीन दिशा देऊ शकतील...