भाषेच्या सभ्यतेचा बट्ट्याबोळ!

आजकालच्या तरुणाईच्या कंपूतली भाषा बदलली आहे. प्रत्येक वाक्यात एखादा असभ्य शब्द फेकला जातो.
Youth Language
Youth Languagesakal
Updated on

- आरती बनसोडे, bbansodeaarti@gmail.com

आजकालच्या तरुणाईच्या कंपूतली भाषा बदलली आहे. प्रत्येक वाक्यात एखादा असभ्य शब्द फेकला जातो. शब्दांचा अपभ्रंश करणं, तो तोडका करून बोलणं, सो कॉल्ड मॉडर्न टच देऊन तो तोंडातल्या तोंडात बोलणं इत्यादी प्रकार हल्लीची आधुनिक फॅशन आहे. आपली संस्कृती भाषेमुळे अधिक खुलते; पण हल्ली विद्यार्थ्यांना ना शुद्ध भाषेत लिहिता येत ना बोलता येत... याचीच खंत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.