अस्वस्थ करणारी उपेक्षितांची व्यथा...

रात्रीचे दोन वाजले होते. या वेळी नेहमीच मी शांतपणे वाचत असतो. तेवढ्यात व्हॉट्सअपवर एक संदेश झळकला.
the shudra rebellion book story
the shudra rebellion book storysakal
Updated on

- अ‍ॅड. निखिल संजय रेखा, nikhil17adsule@gmail.com

रात्रीचे दोन वाजले होते. या वेळी नेहमीच मी शांतपणे वाचत असतो. तेवढ्यात व्हॉट्सअपवर एक संदेश झळकला. हैदराबादमध्ये माझी व्याख्यानमाला आयोजित केली असल्याचा तो निरोप होता. पुढच्याच क्षणी संबंधित विमान प्रवासाची तिकिटं आली. लगोलग एक भरगच्च कार्यक्रम पत्रिका धडकली. त्यानुसार त्या घाईगर्दीच्या कार्यक्रमातून व्यक्तिगत काम करण्यासाठी काढण्याजोगा फारसा वेळ मला मिळणार नाही हे स्पष्ट होतं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.